Surprise Me!

Shahajibapu Patil: आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही 'काय झाडी, काय डोंगार...' डायलॉगची भुरळ | Sakal

2022-11-27 1 Dailymotion

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या 'काय झाडी, काय डोंगार...' डायलॉगची भुरळ आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना देखील पडली आहे. हेमंत बिस्वा शर्मा यांनी काल गुवाहाटी दौऱ्यावर असताना शहाजी बापू पाटील यांना काय झाडी, काय डोंगार हा डायलॅाग म्हणून दाखवायला सांगितला. शहाजीबापूंनी आधी हा डायलॉग मराठीत ऐकवला त्यानंतर त्यांनी हाच डायलॉग इंग्रजीतही बोलून दाखवला.<br />#shahajibapupatil #hemantbiswasharma #sakal #assam #guwahati #eknathshinde #maharashtrapolitics #maharashtra #politics #politicalnews

Buy Now on CodeCanyon